उद्धव सरकार मोदींच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातील जनेतला ई-पास बंधनकारक असल्याने आंबेडकर यांनी सरकारच्या कारभाराला लक्ष्य केले. ...
राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन वंचितकडून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ...