पुण्यातल्या सभेत अॅड प्रकाश आंबेडकर यांनी माेदींवर टीका केली. नरेंद्र माेदी हे दहावी नापास आहेत. त्यांनी त्यांची डिग्री दाखवावी. मी त्यांची बदनामी करताेय असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल माझ्यावर बदनामीचा दावा दाखल करावा. असे ते यावेळी म्हणाले. ...
घराणेशाही संपल्याशिवाय लाेकशाही फुलणार नाही, त्यामुळे घराणेशाही, मक्तेदारीला संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ...
साध्वी ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपाने देशातील शहिदांचा अवमान करतानाच, लोकशाहीबद्दल घृणा निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली येथे केली आहे. ...
साध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान हेही दहशतवादी संघटनेचे सदस्यच आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात केला. ...