कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
प्रकाश आंबेडकर FOLLOW Prakash ambedkar, Latest Marathi News
वंचित आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा पहायला मिळत होती. ...
लोकसभेला सोलापूर आणि अकोला मतदार संघातून आपल्याला मुस्लीम मते मिळाली नसल्याची तक्रार आधीच आंबेडकरांनी केली होती. यामुळे वंचितमध्ये एमआयएमचे स्थान काय, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
सांगोल्यात धनगर समजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांचा पाठिंबा आणि युवकांची साथ मिळाल्यास पडळकर यांचा सांगोल्यातून विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. ...
एमआयएमला किती जागा सोडायच्या यावर अजूनही निर्णय होऊ शकला नाही ...
राज्यातील ५० हजार होमगार्डना पोलीस सेवेत कायम करण्याचे आश्वासनही प्रकाश आंबेडकर यांनी दिले. ...
एक जात दुसऱ्या जातीला कैद करण्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. ...
अॅड. आंबेडकरांचा गड असलेल्या अकोल्यातील पाचपैकी तीन मतदारसंघावर एमआयएमचा डोळा असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. ...