लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

" बाबरी मशीद प्रकरणी दिलेला निकाल देश हिताचा नाही, अशाने लोकांचा न्यायालयांवरचा विश्वास उडेल.."  - Marathi News | "The verdict in the case of Babri Masjid is not good for the country, faith will lose on court of people.. " | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :" बाबरी मशीद प्रकरणी दिलेला निकाल देश हिताचा नाही, अशाने लोकांचा न्यायालयांवरचा विश्वास उडेल.." 

ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे: प्रकाश आंबेडकरांचे परखड मत.. ...

बिहार निवडणुकीसाठी आंबेडकरांचे एमआयएमसोबत आघाडीचे संकेत - Marathi News | Ambedkar's alliance with MIM for Bihar elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहार निवडणुकीसाठी आंबेडकरांचे एमआयएमसोबत आघाडीचे संकेत

Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत. ...

Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू” - Marathi News | What did not happen in Maharashtra will happen in Bihar, Prakash Ambedkar Appeal to MIM alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू”

आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ...

प्रकाश आंबेडकरांची विनंती, मराठा आरक्षण गुंतागुंतीचं करू नका; देशभरातील ओबीसी एकत्र आला तर… - Marathi News | Do not complicate Maratha reservation Said Prakash Ambedkar over they want OBC Quota | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रकाश आंबेडकरांची विनंती, मराठा आरक्षण गुंतागुंतीचं करू नका; देशभरातील ओबीसी एकत्र आला तर…

मराठा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. राज्यात मराठा समाज १६ टक्के आहे पण देशभरात केवळ २ टक्के आहे असं त्यांनी सांगितले. ...

... अन्यथा १ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार जाणार संपावर ! प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा  - Marathi News | ... Otherwise, sugarcane workers will go on strike from October 1! Prakash Ambedkar's warning to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अन्यथा १ ऑक्टोबरपासून ऊसतोड कामगार जाणार संपावर ! प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष घालत त्यांना न्याय द्यावा... ...

“सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगा, अन्यथा आंदोलन करु” - Marathi News | "Name the police officers revel, Prakash Ambedkar Demand on Anil Deshmukh Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सरकारविरोधात द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची नावं सांगा, अन्यथा आंदोलन करु”

हा बॉल  आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात आहे त्यामुळे याबद्दल काय करायचं ते त्यांनी ठरवावं असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ...

इंदू मिल येथील स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा नको, प्रकाश आंबेडकर यांचे मत - Marathi News | No statue of Babasaheb in the memorial at Indu Mill, Prakash Ambedkar's opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंदू मिल येथील स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा नको, प्रकाश आंबेडकर यांचे मत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा अचानक ठरलेला कार्यक्रम राज्य सरकारला ऐनवेळी रद्द करावा लागला. अनेक नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते. ...

... म्हणून इंदू मिलमधील पायाभरणी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण  - Marathi News | ... Therefore, the foundation stone laying program at Indu Mills has been canceled, the explanation given by the Chief Minister uddhav thackery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून इंदू मिलमधील पायाभरणी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण 

मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. ...