Prakash Ambedkar : पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेला? असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ...
अकोला येथे धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ...