‘स्वराज्यरक्षक संभाजीच्या सेटवर मी जेव्हा येसूबार्इंच्या पोषाखात भूमिका साकारली, तेव्हा प्रचंड अशी ऊर्जा मिळाली. स्वत:ला सिद्ध करण्याची माझ्यात निर्माण झालेली ऊर्जा येसूबार्इंचं चरित्र अभ्यासल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण होईल,’ ...
नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. प्राजक्ता म्हणजेच संभाजी मालिकेतील येसूबाई नवरात्र साजरी करण्याबद्दल म्हणाली, "डान्स हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि नवरात्र म्हटल की खूप धमाल असते ...