महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्यान ...
घर नसलेल्या व्यक्तींचा आकडा साडेतीन लाखांच्या घरात आहे. आता या प्रपत्राला आधारकार्डशी जोडले जात आहे. यामुळे कुठल्या व्यक्तीला याआधी घरकूल मिळाले आहे काय, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. गाव पातळीवर या संपूर्ण प्रक्रियेला युध्दपातळीवर राबविले जात ...
१९९९ आली ही सीमेवर मोठं सैन्यबळ दिसून आले होते आणि त्यावेळी अनेक गावे सैन्यानेही ताब्यात घेतली होती. त्यामुळे वाळवंटात अजूनही घरकामासाठी खोदकाम करताना दारूगोळा सापडण्याचा सिलसिला सुरु आहे. ...
मारोती काळपांडे असे या गरीब दिव्यांग व्यक्तीचे नाव. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून तो पडक्या घरात राहतो. त्याला पत्नी मुले-मुली असून संपूर्ण कुटुंब कुपोषित आहे. अपंगत्वामुळे मारोतीकडून कोणतेही काम होत नाही. तरीही तो कसाबसा शंभर रुपये रोजाने गाई-शेळ्य ...
गावातील प्रभाग क्रमांक-२ मधील रहिवासी रवी रामा वाघाडे हे ७८ वर्षाच्या आपल्या आईसह, पत्नी व लेकरांना घेऊन जीर्ण घरात राहत आहे. त्यांच्या घराची अवस्था म्हणजे जणू पत्यांचा बंगला असून धक्का दिला तरी पडून जाईल अशी अवस्था आहे. ४ वर्षांचा कालावधी लोटुनही आश ...
नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु क ...
शासनाने प्रवर्गनिहाय घरकुलाचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत. यात अनुसूचित जातीकरिता रमाई घरकुल योजना असून याचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. उमरी (मेघे) ग्रामपंचायतीत मात्र तब्बल २७ लाभार्थी ...
लाखांदूर तालुक्यात २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार ८४ घरकुलांचे उद्दिष्ट येथील पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास चार हजार ३८५ घरकुलांना प्रशासकीय मंजु ...