प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुर ...
सर्वेक्षणातील या कुटुंबातील सदस्यांचे आधारलिंक ( सीडिंग) करण्याचे काम कोरोनाच्या महामारीतही ठाणे जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आलेले आहे. सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार संथगतीने सुरू असले तरी ग्रामीण भागात आवास योजनेची विविध कामे नियम ...
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे, त्यांना स्वत:च्या घरात राहता यावे यासाठी शासनाने १५ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार रमाई आवास योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यात १२ हजार नागरिकांना घरकुले मंजूर झाली आहे. ...
जून महिन्यात पहिला हप्ता प्राप्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. पावसाळा असल्याने निधी दिला नसावा अशी आशा बाळगून जानेवारी महिन्यापर्यंत लाभार्थी निधीची प्रतीक्षा करीत होते. मात्र जानेवारी तर सोडाच आता २०१९-२० ...
ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरक ...
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक कोट्यातून घरकुल मंजूर झाले. घरकुल बांधण्याचे पत्रही त्यांना देण्यात आले, तीस हजाराचा पहिला हप्ताही मंजूर झाल्याची शासन दरबारी नोंद आहे. मात्र, त्यांना तीन वर्षांपासून पहिला हप्ता मिळालाच नाही. ते पैसे गेले ...
महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्यान ...
घर नसलेल्या व्यक्तींचा आकडा साडेतीन लाखांच्या घरात आहे. आता या प्रपत्राला आधारकार्डशी जोडले जात आहे. यामुळे कुठल्या व्यक्तीला याआधी घरकूल मिळाले आहे काय, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. गाव पातळीवर या संपूर्ण प्रक्रियेला युध्दपातळीवर राबविले जात ...