राज्यातील गणेश मंडळांनी सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून आपल्या परिसरातील खड्डे बुजवावेत; तसेच जमा वर्गणीतील किमान दहा टके रक्कम गरजूंसाठी खर्च करावी, या धर्मादाय आयुक्तालयाच्या आवाहनाला राज्यभरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ...
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. गणेशोत्सवात कोकणात जाणाºया चाकरमान्यांची या मार्गावरील वर्दळ पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने या खड्ड्यांची दुरुस्ती करून घेतली ...
भायखळा विभागात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतींचे आगमन आणि आता विसर्जन खड्ड्यांतून करण्याची वेळ भाविकांवर आली आहे ...
वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे ...