लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे

Pothole, Latest Marathi News

'दोन वर्षात डांबरीकरण खराब झाल्यास कंत्राटदाराच्या पैशातून दुरुस्ती' - Marathi News | repairing will be done from contractors money if condition of road becomes worse in 2 years says goa minister deepak pauskar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'दोन वर्षात डांबरीकरण खराब झाल्यास कंत्राटदाराच्या पैशातून दुरुस्ती'

रस्त्यांसाठी थेट इराण, इराकहून डांबर मागवणार ...

मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अडीचशे कोटी रुपये खर्च - Marathi News | The cost of repairing roads in Mumbai cost Rs 250 cr | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अडीचशे कोटी रुपये खर्च

विविध सेवा कंपन्यांना वारंवार रस्ता खोदावा लागू नये, यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी रस्त्याच्या एका बाजुलाच केबल्स टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. ...

करमाड-लाडसावंगी रस्त्यावर खड्डे - Marathi News | Pits on the Karamad-Ladaswangi road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करमाड-लाडसावंगी रस्त्यावर खड्डे

करमाड-लाडसावंगी गावांतर्गत मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. ...

मुंबईत खड्ड्यांच्या तक्रारींत ५४ टक्के वाढ, ९0 टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा - Marathi News | Mumbai Municipal corporation claims 90% pothole's is pack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत खड्ड्यांच्या तक्रारींत ५४ टक्के वाढ, ९0 टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा

मुसळधार पावसाने मुंबईतील रस्त्यांची चाळण केली आहे. अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. ...

केडीएमसीचे चार वर्षांत १२५ कोटी ‘खड्ड्यांत’, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गरज - Marathi News | KDMC's125 crore in 'potholes' in last four years, need for concreteization of roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीचे चार वर्षांत १२५ कोटी ‘खड्ड्यांत’, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गरज

कल्याण-डोंबिवली परिसरांत अतिवृष्टीमुळे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. ...

शासकीय अनास्थेमुळे खड्ड्यांनी घेतला वाहतूक पोलिसाचा बळी - Marathi News | traffic police death due to Pot hole in Ambarnath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासकीय अनास्थेमुळे खड्ड्यांनी घेतला वाहतूक पोलिसाचा बळी

अंबरनाथ वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजीव पाटील यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला. ...

टिटवाळयातील खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे? - Marathi News | Can the road potholes of Titwala become a death trap? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टिटवाळयातील खड्डेमय रस्ते ठरू शकतात मृत्यूचे सापळे?

नागरिकांतून प्रशासनाविरुध्द निघतो नाराजीचा सूर, रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे.   ...

कल्याणमध्ये खड्ड्याचा बळी; पत्रीपुलावरील घटना - Marathi News | A pit victim in welfare; Events on Patripula | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये खड्ड्याचा बळी; पत्रीपुलावरील घटना

ट्रकची रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू , तर अन्य एक जखमी ...