Next

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनचालकांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:24 PM2019-09-16T12:24:16+5:302019-09-16T12:25:23+5:30

नवी मुंबई - पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील  वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ...

नवी मुंबई - पावसाची संततधार आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील  वाहतुकीला ब्रेक लागला आहे. मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.