लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे, मराठी बातम्या

Pothole, Latest Marathi News

Ameya Khopkar : "ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?"; मनसेचा रोखठोक सवाल - Marathi News | MNS Ameya Khopkar tweet Over potholes on filmcity road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?"; मनसेचा रोखठोक सवाल

MNS Ameya Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी खड्ड्यांवरून निशाणा साधला आहे ...

महामंडळाची बस नाल्याच्या पुलावर अडकली अन् प्रवाशी बालंबाल बचावले - Marathi News | pothole on the Dhanora-Murumgaon road caused ST Bus steering failure, luckily bus stuck on the bridge of the canal and passengers escaped unhurt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महामंडळाची बस नाल्याच्या पुलावर अडकली अन् प्रवाशी बालंबाल बचावले

धानोरा - मुरूमगाव मार्गावर अपघाताची मालिका ...

उल्हासनगरात मनसेचे खड्डा विथ सेल्फी स्पर्धा - Marathi News | MNS selfie with pothole contest in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मनसेचे खड्डा विथ सेल्फी स्पर्धा

संततधार पावसाने शहरातील बहुतांश रस्त्याची दुरावस्था जाऊन रस्त्यात जीवघेणे खड्डे निर्माण झाले. ...

खड्ड्यांमुळे मणक्यांचा झाला खुळखुळा; बॅड पॅचेससाठी ८४ कोटी - Marathi News | Spine loosened due to pits; 84 crore for Bad Patches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे मणक्यांचा झाला खुळखुळा; बॅड पॅचेससाठी ८४ कोटी

नागरिकांच्या मणक्यांचा अक्षरश: खुळखुळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  ...

बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना - Marathi News | 84 crore for Bad Patches; Instructions to complete the work by 15th June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅड पॅचेससाठी ८४ कोटी; १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना

वॉर्ड अधिकारी आणि मध्यवर्ती रस्ते विभागाने कार्यकारी अभियंत्यांकडून आपल्या विभागातील रस्त्यांवरील बॅड पॅचेस शोधून पावसाळ्यापूर्वी ते नेमून दिलेल्या संस्थेकडून त्यांची डागडुजी करून घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिल्या आहेत.  ...

राष्ट्रीय महामार्गावर ठिगळांचाही होणार का 'विश्वविक्रम'? सहा महिन्यांतच पडले खड्डे - Marathi News | huge potholes within 6 months on the World Record holder Amravati-Akola National Highway; When will the work of 3 big bridges, 51 bridges be completed? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय महामार्गावर ठिगळांचाही होणार का 'विश्वविक्रम'? सहा महिन्यांतच पडले खड्डे

Amravati-Akola highway : रस्ता दुभाजकाकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष, ब्रिज निर्मिती संथगतीने, अपघाताची शक्यता ...

येत्या २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा - Marathi News | Mumbai will be pothole-free in the next 2 years; Announcement of CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असून शहरात मेट्रोचे जाळे टाकण्यात येत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...

उल्हासनगरातील रस्त्याची दुरावस्था, मुख्यमंत्र्यांना मेल पाठवा - अजित मखिजानी - Marathi News | Bad condition of roads in Ulhasnagar, send mail to Chief Minister says Ajit Makhijani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील रस्त्याची दुरावस्था, मुख्यमंत्र्यांना मेल पाठवा - अजित मखिजानी

शहरातील दुर्दशा झालेल्या रस्त्याची समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेल करून सांगा. असे आवाहन राष्ट्रवादीचे अजित मखिजानी यांनी शहरवासीयांना केले आहे. ...