लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे, मराठी बातम्या

Pothole, Latest Marathi News

डोंबिवलीत खड्डय़ात बसून मनसेचे आंदोलन; केडीएमसीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | MNS agitation sitting in a pothole in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत खड्डय़ात बसून मनसेचे आंदोलन; केडीएमसीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Dombivali News : मनसेच्या वतीने आज डोंबिवलीतील लोकमान्य टिळकाच्या पुतळयासमोरील रस्त्यावर खड्डय़ात बसून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. ...

थातूरमातूर डागडुजीमुळे औरंगाबाद-जालना महार्गावर पुन्हा खड्डडेच खड्डे - Marathi News | Due to temporary repairs, potholes are again on the Aurangabad-Jalna highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थातूरमातूर डागडुजीमुळे औरंगाबाद-जालना महार्गावर पुन्हा खड्डडेच खड्डे

Potholes on Aurangabad - Jalana Highway : औरंगाबाद-जालना महामार्गावरील शेंद्रा ते शेकटा हा 15 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. ...

रक्षाबंधानासाठी माहेरी जाणाऱ्या महिलेच्या पतीची दुचाकी खड्ड्यात आदळल्याने अपघात; तीनजण जखमी - Marathi News | Two-wheeler accident due to potholes in Bhiwandi; Three people were injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधानासाठी माहेरी जाणाऱ्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात

Two-wheeler accident : या अपघातात माहिलेसह पती व दिड वर्षांची मुलगी असे तीन जण जखमी झाले असून या तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ...

मुंबईकरांसाठी खड्डे ठरताहेत डोकेदुखी; मणक्याचे आजार, अपघातांना निमंत्रण - Marathi News | spinal problem and accident rises due to potholes on mumbai roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी खड्डे ठरताहेत डोकेदुखी; मणक्याचे आजार, अपघातांना निमंत्रण

२०१६ ते २०१९ या काळात मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकूण १० हजार ७६ प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबईत रस्ते मार्गांवरील रोज ६ प्रवासी खड्डेबळी ठरत आहेत, असा अहवाल काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने दिला होता. ...

रस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात!, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परिणाम - Marathi News | 1,800 crore roads in potholes, highest damage in Konkan; Consequences of excess rainfall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात!, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परिणाम

राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. ...

रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा - Marathi News | potholes are a global problem everyone expressed grief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा

भारतासह अनेक देशांतील लोकांनीही आपल्या येथील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची माहिती देत व्यथा मांडायला सुरुवात केली. ...

विनम्र वंदन... पेन्शनच्या पैशांतून आजी-आजोबांनी रस्त्यावरचे तब्बल 2030 खड्डे भरले! - Marathi News | Old couple in Hyderabad spends pension funds to fill potholes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनम्र वंदन... पेन्शनच्या पैशांतून आजी-आजोबांनी रस्त्यावरचे तब्बल 2030 खड्डे भरले!

Old couple in Hyderabad spends pension funds to fill potholes : हजारो लोकांचा जीव वाचावा म्हणून हे दाम्पत्य स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवत आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते हे मोठं काम करत आहेत. ...

पुणे महापालिकेचे रस्ते दुरुस्तीचे आश्वासन कागदावरच? अनेक ठिकाणी तात्पुरती डागडुजी - Marathi News | Temporary road repairs conducted in Pune. Shoddy roads raise questions on the quality of work .roads still full of potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे रस्ते दुरुस्तीचे आश्वासन कागदावरच? अनेक ठिकाणी तात्पुरती डागडुजी

८ दिवसांत दुरुस्तीचे दिले होते आश्वासन ...