पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
Post Office Rule : तुमच्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला ते पैसे काढून खाते बंद करायचे आहे, तर तुम्हाला पासबुक पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागेल. ...
Postal Life Insurance: पोस्ट ऑफिसने अनेकदा नागरिकांसाठी अनेक फायदेशीर योजना आणल्या आहेत. पोस्ट ऑफीसच्या या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. ...
Post Office Saving Schemes : तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. ...