पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळेल अशा योजनेत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू इच्छित असाल तर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवू शकता. यामध्ये तुमचा मोठा फंड तयार होऊ शकतो. ...
Post Office Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं अनेकजण आता गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. बँकेप्रमाणेच पोस्टातही गुंतवणूकीच्या अनेक स्कीम्स उपलब्ध आहेत. पाहूया तुम्ही याद्वारे कशी कमाई करू शकता. ...
Post Office Scheme : या पोस्ट ऑफिस योजनेत जास्तीत जास्त २ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. यावर महिलांना आकर्षक व्याजदराचा लाभ दिला जातो. तुम्ही या योजनेत तुमची पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावानेही गुंतवणूक करू शकता. ...
Post Office FD: बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूकही सुरक्षित मानली जाते. यामध्ये सरकारकडून तुमच्या पैशांवरील सुरक्षेची हमी दिली जाते. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व योजना चालवल्या जातात. ...
Post Office Time Deposit Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील गुंतवणुकीवर सरकारकडून ७.५ टक्के इतके आकर्षक व्याज दिले जात आहे. यातून तुम्ही फक्त व्याजावरच श्रीमंत होऊ शकता. ...