पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर उद्घाटन केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) क्यूआर कार्डचा उपयोग एटीएम म्हणून ग्राहकांना करता येणार नाही. त्यामुळे डाक विभागाच्या बँकेच्या खातेदारांची निराशा होणार आहे. त्यामुळ ...
१ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसंदर्भात (आयपीपीबी) माहितीचा अभाव आहे. या बँकेत खात्यासोबत पेमेंटकरिता देण्यात येणाऱ्या क्यूआर कार्डची कमतरता आहे. ...
ग्रामीण भागातील नागरिकांनाही विम्याचे कवच देता यावे. त्यांच्या दु:खाच्या प्रसंगी त्यांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने केंद्र सरकारने डाक विभागाच्यावतीने संपूर्ण विमा ग्राम योजना कार्यान्वीत केली. या योजनेची वर्धा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासा ...
अकोला : अकोल्यातील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते हेड पोस्ट आॅफिसमध्ये शनिवारी झाले. खा. धोत्रे यांचे बायोमेट्रिक थम्बद्वारे पहिले बँक खाते उघडून हे उद्घाटन करण्यात आले. ...
भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू. प्रत्येक नागरिकास बँकिंग सेवा त्याच्या दारापर्यंत मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बँकेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. ...
आपल्या आधीच्या संपुआ सरकारने घडविलेल्या ‘फोन-अ-लोन’ घोटाळ्यामुळे बँकांमधील सध्याची कुकर्जाची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. ...