लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा बेदी

पूजा बेदी, फोटो

Pooja bedi, Latest Marathi News

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.
Read More
सिनेमात झळकत नसली तरी करोडोंची मालकीण आहे ही अभिनेत्री, दुसऱ्यांदा थाटणार संसार - Marathi News | Pooja Bedi living her Lavishing life even after quitting from acting, check her net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमात झळकत नसली तरी करोडोंची मालकीण आहे ही अभिनेत्री, दुसऱ्यांदा थाटणार संसार

चंदेरी दुनियेत ब्रेकअप आणि पॅचअप, घटस्फोट या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. पूजा बेदीही तिच्या रिलेशशिपमुळे सतत चर्चेत असते. ...

PICS: वयाच्या पन्नाशीतही बोल्ड आहे 'ही' अभिनेत्री, कंडोमच्या जाहिरातीमुळे आली होती चर्चेत - Marathi News | Happy birthday pooja bedi know unknown facts about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: वयाच्या पन्नाशीतही बोल्ड आहे 'ही' अभिनेत्री, कंडोमच्या जाहिरातीमुळे आली होती चर्चेत

'जवानी जानेमन' फेम अभिनेत्री अलाया एफने बाथटबवर बसून केले फोटोशूट, पहा तिचे स्टनिंग फोटो - Marathi News | 'Jawani Jaaneman' actress Alaya F shares sunkissed pictures while sitting on bathtub goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जवानी जानेमन' फेम अभिनेत्री अलाया एफने बाथटबवर बसून केले फोटोशूट, पहा तिचे स्टनिंग फोटो

'पैसे दो और खरीद लो', बेस्ट डेब्यूसाठी अवॉर्ड मिळताच ट्रोल झाली पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला - Marathi News | Alaya farnicharwala trolled for grabbing best female debut award at filmfare | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पैसे दो और खरीद लो', बेस्ट डेब्यूसाठी अवॉर्ड मिळताच ट्रोल झाली पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला

अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, गुडघ्याला झाली दुखापत - Marathi News | Alaya f knees injured while clicking a photoshoot see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, गुडघ्याला झाली दुखापत

90 च्या दशकात पूजा बेदीने केले होते असे फोटोशूट, अडकली होती वादात - Marathi News | When Pooja Bedi was banned by TV in the 90s for her photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :90 च्या दशकात पूजा बेदीने केले होते असे फोटोशूट, अडकली होती वादात

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. 'जो जीता वहीं सिकंदर' या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. ...

या बोल्ड जाहिरातीमुळे चर्चेत आली होती पूजा बेदी - Marathi News | pooja bedi shoot a bold advertisement for doordarshan PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या बोल्ड जाहिरातीमुळे चर्चेत आली होती पूजा बेदी