अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, गुडघ्याला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 01:57 PM2021-02-11T13:57:27+5:302021-02-11T13:57:27+5:30

अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने सोशल मीडियावर हैराण करणारा फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये अलाया फर्निचरवाला स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत अलाया फर्निचरलवाला खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो पोस्ट करत अलायाने लिहिले की, जर मी सांगू शकले असते की हा शॉट घेण्यापूर्वी किती वेळा माझे गुडघ्याची त्वचा निघाली आणि किती प्रयत्न फेल ठरले. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या अलाया गोव्यात सुट्टी एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलाया अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अलायाने सैफ अली खानसोबत बॉलिवूड चित्रपट जवानी जानेमनमधून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)