'जवानी जानेमन' फेम अभिनेत्री अलाया एफने बाथटबवर बसून केले फोटोशूट, पहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 11:16 AM2021-04-07T11:16:52+5:302021-04-07T11:22:33+5:30

नुकतेच अलाया फर्नीचरवालाने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मी़डियावर खूप व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये अलाया एफ बाथटबवर बसून ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.

फोटो शेअर करत अलायाने लिहिले की, मी बाथटबच्या जवळील गोल्डन आरची लाइट पाहिली आणि मी धावत त्याकडे गेली.

अलाया एफ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बेदीची लेक आहे. अलायाचा जन्म २८ नोव्हेंबर, १९९७ला मुंबईत झाला होता.

अलाया एफने बॉलिवूडमधील करियरची सुरूवात जवानी जानेमनमधून केली होती.

अलाया एफ चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी एकही संधी सोडत नाही.

अलाया एफ फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे आणि सोशल मीडियावर व्हिडीओदेखील पोस्ट करत असते.

अलाया एफचे इंस्टाग्रामवर १ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.