डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
जोरदार झालेल्या पावसामुळे ऊसतोड थांबली असून, साखर कारखान्यांचे गाळप ठप्प झाले आहे. रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. पलूस, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात द्राक्ष, तर आटपाडी, जत तालुक्यात डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील विठ्ठल हरिभाऊ सावंत यांनी चाळीस गुंठे क्षेत्रावर ३३० डाळिंब झाडांची सेंद्रिय खते पद्धतीची जोपासना करीत पाचट आच्छादनाचा मूलमंत्र जपत एकतीस लाखांची अर्थप्राप्ती केली आहे. ...