लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

प्रदूषणकारी जीन्स कारखान्यांवरील बंदीने उठला बाजार - Marathi News | Prohibited Jeans Factories Racked Market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रदूषणकारी जीन्स कारखान्यांवरील बंदीने उठला बाजार

जीन्स कारखानदारांनी सामूहिक अथवा स्वतंत्रपणे एटीपी प्लान्ट उभारल्यास, जीन्स उद्योगाला गतवैभव प्राप्त होेण्याची शक्यता आहे. काही कारखान्यांना प्रदूषण मंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने, जीन्स कारखाने पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे. ...

पर्यावरणासाठी बॉटल सोडून या 'थेंबाने' तहान भागवत आहेत लोक! - Marathi News | Plastic pollution solutions seaweed water pouches London marathon Ooh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पर्यावरणासाठी बॉटल सोडून या 'थेंबाने' तहान भागवत आहेत लोक!

प्लास्टिकची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा चमत्कार मानला गेला होता. पण आता हा चमत्कार पर्यावरणासाठी अभिषाप ठरत आहे. ...

उल्हास नदीतील जलपर्णीत मृत माशांचा खच - Marathi News | Expenditures of dead fish in Ulhas river | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीतील जलपर्णीत मृत माशांचा खच

प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : परिसरात सर्वत्र दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

उल्हासनदी संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार - Marathi News | Youth initiative for conservation of Ulhasnya | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उल्हासनदी संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार

उल्हासनदी बचाव मोहीम; पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू ...

इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रदूषणकारी प्लान्ट - Marathi News | Pollution plant in ecological zone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रदूषणकारी प्लान्ट

नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा - Marathi News | In Nagpur, pollution level is high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ‘प्राण’ वायुला धुराचा विळखा

काही नागरिकांसोबतच, मनपाचे सफाई कर्मचारी सकाळी झाडू मारल्यानंतर निघणारा कचरा तिथेच पेटवून देत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. ...

विकास आणि वाढते वायुप्रदूषण : एक पॅराडॉक्स - Marathi News | Development and Increasing Air Pollution: A Paradox | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकास आणि वाढते वायुप्रदूषण : एक पॅराडॉक्स

‘विकासाची किंमत प्रदूषणाद्वारे चुकवावी लागते’ असा अनुभव विकसित राष्ट्रांबरोबरच विकसनशील राष्ट्र राहिलेल्या विकासप्रवण भारतासारख्या देशातही येतो. ...

मूर्ती लहान, पण...; छोट्या भारतीय विद्यार्थ्याचा छोटासा रोबो स्वच्छ करणार समुद्र - Marathi News | Indian Student In UAE Invents Robots which can Clean Oceans Help Farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूर्ती लहान, पण...; छोट्या भारतीय विद्यार्थ्याचा छोटासा रोबो स्वच्छ करणार समुद्र

भारतीय विद्यार्थ्याची अभिनव कामगिरी ...