लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करा -आमदार नरेंद्र पवार - Marathi News | Take action against polluting factories - MLA Narendra Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करा -आमदार नरेंद्र पवार

उल्हास नदी व वालधुनी नदीत कारखानदार रसायनमिश्रित सांडपाणी सोडतात. ...

अंबाझरी तलावाचे दूषितीकरण थांबवा : हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Stop the pollution of the Ambazari lake: Order of the high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंबाझरी तलावाचे दूषितीकरण थांबवा : हायकोर्टाचा आदेश

शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या अंबाझरी तलावाचे दूषितीकरण थांबविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी विविध आदेश दिले. ...

डोंबिवलीतून वाहतोय प्रदूषणकारी हिरवा नाला - Marathi News | Polluting green drain from Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतून वाहतोय प्रदूषणकारी हिरवा नाला

पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही. ...

एमआयडीसीच्या प्रदूषणामुळे दाभोळ खाडीत मृत माशांचा खच - Marathi News | Due to MIDC pollution, the dead fish found in Dabhol bay | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एमआयडीसीच्या प्रदूषणामुळे दाभोळ खाडीत मृत माशांचा खच

अखिल दाभोळ खाडी भोई समाज संघर्ष समितीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ...

हा बर्फ नव्हे, तर प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर आलेला फेस - Marathi News | This is not the ice... | Latest beed News at Lokmat.com

बीड :हा बर्फ नव्हे, तर प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यावर आलेला फेस

नामलगाव परिसरात असलेल्या करपरा नदीतील पाण्यावर प्रदुषणामुळे फेस जमा झाल्याचे पाहवयास मिळाले. ...

आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Increased pollution in the Indrayani river at Ambi: Administration ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष

इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे. ...

कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग - Marathi News | Kamvari river, the channel is made! - Jalpur Rajendra Singh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामवारी नदी नव्हे, नाला बनली आहे!- जलपुरूष राजेंद्र सिंग

भिवंडीत नदीची केली पाहणी, नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ...

मिठी नदी प्रदूषणमुक्त होणार... - Marathi News | Mithi river pollution will be free ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदी प्रदूषणमुक्त होणार...

मिठी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांमध्ये मोठी मोहीम राबविण्यात आली आहे. ...