बोर नदीपात्रात याआधीही महाप्रसादातील शिळे अन्न टाकण्यात आले होते. त्या अन्नावर ताव मारल्याने अनेक जनावरांना विषबाधा होऊन आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांत अनेकांवर गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र असे असले तरी लोक त्या घटनेपासून काडीचा ...
विविध कार्यक्र मात तसेच मिरवणुकांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जात आहे. अशा मिरवणुकांतून ध्वनिप्रदूषण वाढत असल्याने मानसिक त्रास होत आहे. डीजे चालकांना समज देऊन आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शहरातील व्यापारी व नागरिकां ...
पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी सरनोबतवाडी ते उचगाव, मुडशिंगी ते गांधीनगर तसेच कळंबा ते मोरेवाडी या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. ...