या अधिविभागाने करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर परिसर आणि महाद्वार रोड, शिवाजी विद्यापीठ परिसर आणि दाभोळकर कॉर्नर ते सीबीएस स्टँड परिसरात दि. ६ ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये हवा प्रदूषणाचे मापन केले. त्याची तुलना दि. १६ ते २२ मार्च दरम्यानच्या मापनासमवेत ...
मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक वाहतुक वगळता इतर वाहतुक बंद झाल्याने ठाणे शहरातील हवेतील प्रदुषणातही कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील हवेतील अतिप्रदुषित असलेल्या ठिकाणांचे प्रदुषणात ४० टक्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. ...