काही दिवसांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमधून वायू, जलप्रदूषण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. केमिकल कंपनीतील सांडपाण्यामुळे परिसरात उग्र वास येत आहे. ...
देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीच ...
लॉकडाऊनमुळे जवळपास महिनाभर शहरातील विविध उद्योग ठप्प होते. शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये बंद आहेत. वाहनांसह घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. ...
नागपूर शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे. ...