लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

माझगाव, बीकेसी, बाेरीवलीला सर्वाधिक प्रदूषणाचा पडला विळखा - Marathi News | Mazgaon, BKC, Bariwali have the highest pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझगाव, बीकेसी, बाेरीवलीला सर्वाधिक प्रदूषणाचा पडला विळखा

दिल्ली, अहमदाबादला टाकले मागे ...

नद्यांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू या : अतुल किर्लोस्कर  - Marathi News | Let's try to clean the rivers: Atul Kirloskar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नद्यांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू या : अतुल किर्लोस्कर 

राम नदी महोत्सवाचे ऑनलाइन उद्घाटन ...

मुंबईत प्रदूषणाचा आलेख चढता - Marathi News | The graph of pollution in Mumbai is rising | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रदूषणाचा आलेख चढता

हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट : आजारी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ...

पंचगंगेच्या प्रदूषणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; नियम मोडणाऱ्या उद्योगांना थेट टाळं लावण्याच्या सूचना - Marathi News | shut down businesses responsible for pollution of panchganga river orders cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचगंगेच्या प्रदूषणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; नियम मोडणाऱ्या उद्योगांना थेट टाळं लावण्याच्या सूचना

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांची समन्वय समिती ...

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने आराखडा करावा; सतेज पाटील - Marathi News | Ichalkaranji Municipal Council should make a plan to prevent pollution of Panchganga; Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेने आराखडा करावा; सतेज पाटील

pollution River Kolhapur- पंचगंगा नदीमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी ग्रामपंचायतींनी त्यावर प्रक्रिया करावी. त्यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निधी खर्च करावा. तसेच इचलकरंजी नगरपरिषदेने क्लस्टर पध्दतीने सांडपाणी उचलून प्रक्रिया करून प्रदूषण रोखण्याबाबतचा ...

सोलापूरकरांना त्रासदायक ठरणाऱ्या अतिसूक्ष्म धुलीकणावर संशोधन करणार - Marathi News | Research will be done on microscopic dust which is a nuisance to Solapurkars | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांना त्रासदायक ठरणाऱ्या अतिसूक्ष्म धुलीकणावर संशोधन करणार

शहरात दोन ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा : एमपीसीबी, ऑर्किड कॉलजेचा पुढाकार ...

पुण्यातील तरुणीची जबरदस्त कामगिरी; कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मोबाईल ॲप केले विकसित  - Marathi News | The tremendous performance of a young girl from Pune; Developed a mobile app to reduce carbon emissions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरुणीची जबरदस्त कामगिरी; कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मोबाईल ॲप केले विकसित 

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावशाली पाऊल ...

Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक - Marathi News | Air on sale bottled air being sold in this country know the price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक

विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत. ...