लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

"... म्हणून मला दिल्लीत यायला आवडत नाही", असं का म्हणाले नितीन गडकरी? - Marathi News | Nitin Gadkari confesses why he does not want to visit Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... म्हणून मला दिल्लीत यायला आवडत नाही", असं का म्हणाले नितीन गडकरी?

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमाला संबोधित केले. ...

सतत धूर अन् धूळ; जगात होणाऱ्या तिसऱ्या आजाराचा जिवाला धोका - Marathi News | Continuous smoke and dust; The third disease in the world is life threatening | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सतत धूर अन् धूळ; जगात होणाऱ्या तिसऱ्या आजाराचा जिवाला धोका

Yavatmal : शेतात काम करणारे, कंपनीतील कामगार या सर्वांनाच घेतोय विळख्यात ...

छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण चिंताजनक; फुप्फुसाचे आरोग्य धोक्यात - Marathi News | The amount of 'particulate matter' in the air of Chhatrapati Sambhajinagar is alarming; Lung health at risk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण चिंताजनक; फुप्फुसाचे आरोग्य धोक्यात

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण अधिक, श्वसन विकाराला हातभार ...

११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar breathless due to 11 lakh vehicles; Ignoring PUC, contributes to pollution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११ लाख वाहनांमुळे कोंडला छत्रपती संभाजीनगरचा श्वास; ‘पीयूसी’कडे दुर्लक्ष, प्रदूषणाला हातभार

छत्रपती संभाजीनगरात एका चौकात मिनिटाला धावतात ९५ वाहने ...

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा बिल्डरांना इशारा, नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील! - Marathi News | The municipality warns the builders to prevent pollution in Mumbai if the rules are violated, the construction will be sealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा बिल्डरांना इशारा, नियम उल्लंघन केल्यास बांधकाम सील!

निवडणुकीचा धुरळा संपल्यानंतर आता पालिकेने प्रदूषण नियंत्रणाकडे लक्ष केंद्रित केले असून मुंबईतील ५ हजारांहून अधिक बांधकामांना यासंबंधित इशारा देण्यात आला आहे. ...

सांगलीची हवा चांगली; आयुष्यमानही चांगले, राज्याच्या तुलनेत प्रदूषण कमी - Marathi News | Sangli has been ranked as the healthiest city. The pollution in the district is very less compared to the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीची हवा चांगली; आयुष्यमानही चांगले, राज्याच्या तुलनेत प्रदूषण कमी

मुंबई, पुण्यालाही टाकले मागे : हवेत धूलिकणांचे प्रमाण समाधानकारक ...

प्रदूषणाच्या आधारावर शहरातील प्रॉपर्टीचे दर ठरणार? उद्योगपतीच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | zerodha nithin kamath idea of linking property prices with air water quality to help keep pollution levels low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रदूषणाच्या आधारावर शहरातील प्रॉपर्टीचे दर ठरणार? उद्योगपतीच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Air Quality Index : राजधानी दिल्लीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावर एका उद्योगपतीने एक पर्याय दिला आहे. ...

Challenges facing Fishermen : प्लास्टिक प्रदूषणापासून ते पाण्याच्या गुणवत्तेपर्यंत मच्छिमारांपुढील आव्हाने, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News From plastic pollution to water quality challenges facing fishermen, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Challenges facing Fishermen : प्लास्टिक प्रदूषणापासून ते पाण्याच्या गुणवत्तेपर्यंत मच्छिमारांपुढील आव्हाने, वाचा सविस्तर 

Challenges facing Fishermen : मत्स्यव्यवसायातील (Challenges facing Fishermen) मच्छिमारांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. ...