लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

धुळीकडे दुर्लक्ष करणे भोवले, १०५ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबविले - Marathi News | Bhowale ignored dust, stopped work on 105 construction projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धुळीकडे दुर्लक्ष करणे भोवले, १०५ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबविले

धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत ...

नागपुरात बांधकामांमुळे जिकडेतिकडे धूळ, प्रदूषण उपाययोजनेकडेच दुर्लक्ष - Marathi News | Dust everywhere due to construction in Nagpur, pollution measures ignored | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बांधकामांमुळे जिकडेतिकडे धूळ, प्रदूषण उपाययोजनेकडेच दुर्लक्ष

संबंधित विभाग म्हणतात, पाहू, बघू, करू : निव्वळ चालढकल सुरू ...

शहरातील हवेची गुणवत्ता तपासणार, प्रदूषण रोखण्यासाठी पथक   - Marathi News | The team will check the air quality in the city, to prevent pollution   | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील हवेची गुणवत्ता तपासणार, प्रदूषण रोखण्यासाठी पथक  

प्रदूषणाबाबत पाळत ठेवण्यासाठी पथक नेमले जाणार आहे. त्याची गस्त रात्रं-दिवस असणार आहे.  ...

बिल्डरांनाे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा ठाेठावणार दंड, पुणे महापालिकेचा इशारा - Marathi News | Builders, take measures to prevent air pollution, otherwise fine will be imposed, warns Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरांनाे, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा ठाेठावणार दंड, पुणे महापालिकेचा इशारा

बांधकामामुळे हाेणाऱ्या प्रदूषणामुळे आरोग्यास हानीकारक असलेल्या पीएम २.५ धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे ...

यवतमाळातील घनकचऱ्यावर प्रक्रियाच नाही; प्रदूषणामुळे आरोग्य, पर्यावरणाला धोका - Marathi News | There is no processing of solid waste in Yavatmal; Health, environment threat due to pollution | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळातील घनकचऱ्यावर प्रक्रियाच नाही; प्रदूषणामुळे आरोग्य, पर्यावरणाला धोका

प्रदूषण कसे रोखणार? : मृत जनावरांसह जैविक कचराही थेट फेकला जातो जंगलात ...

Sangli: वारणा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी, मगरीसह हजारो माशांचा मृत्यू; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Muddy water in Warana river Sangli district, killing thousands of fish including crocodiles | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वारणा नदीपात्रात मळीमिश्रित पाणी, मगरीसह हजारो माशांचा मृत्यू; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिगाव, खोची, कवठेपिरान गावांचे आरोग्य धोक्यात ...

"मजूर उपाशी मरावेत असं तुम्हाला वाटतं का?’’ प्रदूषणावरून सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला सुनावले - Marathi News | "Do you think laborers should starve to death?" Supreme Court asked the Delhi government on pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’मजूर उपाशी मरावेत असं तुम्हाला वाटतं का?’’ सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला सुनावले

Supreme Court News: दिल्लीमध्ये मागच्या काही काळापासून हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. दिल्लीतील हवा प्रदूषणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मजुरांच्या प्रश्नावरून दिल्ली सरकारची खरडपट्टी काढली. ...

"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती - Marathi News | Union Minister Nitin Gadkari on Tuesday expressed concern over Delhi severe air pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती

दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केलं. ...