नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दरवर्षीच रत्नसिंधू म्हणजेच नाशकात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांकडून कोकण महोत्सवाचे आयोजन केले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाºया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश व त्यासाठी आवश्यक असलेले विधान परिषद सदस्यत ...
भाजपचे शासन हे सुशासन सरकार असून, नेहमीच शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. सरकार महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकर्याला कर्जमुक्ती देणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ...
शहरातील साठे चौकात दोन दिवसांपूर्वी दिलेली वीज जोडणी कुठलेही कागदपत्र आणि लेखी आदेश नसताना तोडण्यासाठी गेलेल्या महावितरण अधिकार्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याने चांगलेच तोंंडावर पडले. यामध्ये मात्र पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे ...
नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजीमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे नुकतेच न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना राज्यभरातील भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन सरकार ...