नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांच्या कामकाजावर लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी होती. सत्ताधारी भाजप व सेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी देखील मीना यांच्याविरोधात ...
ठाणे जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय आहे. राज्यात एकहाती शिवसेनेची सत्ता साकार करुया, अशी सादही नेते एकनाथ शिंदे यांनी घातली. ...
ठाणे जिल्हा परिषदेत ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेची सत्ता आली. हा राज्याच्या दृष्टीने दिशा देणारा विजय आहे. राज्यात एकहाती शिवसेनेची सत्ता साकार करुया, अशी सादही नेते एकनाथ शिंदे यांनी घातली. ...
नाशिक: शिवसेनेचे दुसºया क्रमांकाचे नेते म्हणून राज्याभिषेक झालेले युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या पहिल्याच भाषणामुळे राज्यातील शिवसैनिकांबरोबरच नाशिकमधील अनेक भाऊ, भाई, दादा, नाना, आप्पांसह तमाम टोपणनाव परिचित नेत्यांचा रसभंग झाला आहे. यापुढे होर्डिंग ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. यापुढे प्रत्येक निवडणुकीत एकटेच लढणार आणि निवडणूक जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोेषणाबाजी करण्यात येवून कोर्ट फी मध्ये झालेल्या दरवाढीचाही निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात माकपाने म्हटले आहे की, सन २००२ मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए ...