तासगाव येथे नगरपालिका पोटनिवडणूक प्रचाराच्या वादातून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल ...
सकलेचानगर भागातील एका राजकीय पक्षाचा नेता चालवत असलेल्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांनी सोमवारी रात्री आठच्या सुमारास धाड टाकली ...
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील बहुजन बौद्ध समाजावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सो ...
बी. डी. भालेकर मैदानावरून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा काढण्यात आला. शालीमार चौक, शिवाजी रोडने मध्यवर्ती बस स्थानक चौक व तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी नाशिक महापालिका व आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबा ...
मुरगूड : समतेचा संदेश देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते. मात्र, अद्याप यांचे हत्यारे का सापडत नाहीत? कोण आहेत ते? ...
इस्लामपूर : सर्व शक्ती पणाला लावून इस्लामपूर हल्लाबोल यात्रेतील सभा न भूतो न भविष्यती करा, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. अलीकडे जनाधाराशिवाय मोठ्या वल्गना करणाºया मंडळींना या सभेने चोख उत्तर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक् ...
सांगली : राष्टÑवादीवर टीका करणाऱ्या भाजपनेच गेल्या तीन वर्षांत राज्यात डल्ला मारला. त्यातूनच अनेक घोटाळे आता समोर येत आहेत, अशी टीका राष्टÑवादीचे नेते दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...
स्वत:च्या खात्याची जबाबदारी सांभाळून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना अनेक मर्यादा येतात. तातडीने निर्णय होत नाहीत, मंजूर निधी खर्च करण्यासाठी पाठपुरावा करता येत असल्याने होत नाही; म्हणून ‘पालक आमदार’ संकल्पना राबवून त्या माध्यमातून विकासाचा व ...