मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर केला असला तरी, त्याबाबतची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यासाठी अवधी लागणार असल्याचे पाहून आता सोमवारी सकाळी अकरा वाजता भुजबळ तुरूंगातून जामीनावर बाहेर पडतील असे सांगितले जात आहे. ...
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन पक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले असले तरी, सहाणे यांची पक्षाने केलेली हकालपट्टी व स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत खा ...
राजकीय विश्लेषण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाचा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या जागेवर परिणाम झाला असून, त्यातूनच राष्ट्रवादीचे मावळते आ़ बाबाजानी दुर्राणी यां ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील राष्टÑवादीत पुन्हा दुफळी माजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी आता पुन्हा गणेश नाईक गट सक्रिय झाला असून शहराध्यक्ष हटाव मोहिमेपासून ते कळव्यातून ...
गेल्या वर्षभरापासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातून विस्तवही आडवा जात नव्हता. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर खोतकर आणि गो ...
दोन वर्षापुर्वी छगन भुजबळ हे महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी तुरूंगात गेल्याने तेव्हापासून नाशिकच्या राजकारणावरील त्यांची पकड सैल झाली होती परंतु तरिही पक्षपातळीवरील कोणतेही मोठे निर्णय घेताना भुजबळ यांचे मत विचारात घेतले जात होते. मात्र प्रत्येक वेळी ज ...
जिल्ह्यात शिवसेनेचे पाळेमुळे भक्कम आहेत. गावपातळीवर कार्यकर्त्यांचे नेटवर्क असल्याने आगामी निवडणुकांत जिल्ह्यात शिवसेनेला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने १२ तारखेनंतर विधानसभा क्षेत्रनिहाय दौरा करुन पक्षश्रेष्ठी ...