कोणत्याही राजकीय पक्षाने उठावे व राज्य, देशव्यापी बंदची घोषणा करावी आणि व्यापाºयांनी भीतिपोटी आपली दुकाने बंद करावीत, हे दृश्य आता कालबाह्य होणार आहे. ...
मिरज : मिरज पंचायत समितीत शिस्त न पाळणाºया २२ कर्मचाºयांना सक्त कारवाईच्या नोटिसा बाजविण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही त्या धुडकाविल्या जात असल्याने प्रशासनाकडून या नोटिसा दिल्या. ...
सांगली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे हाल करणाऱ्या भाजपला राज्याच्या व केंद्राच्या सत्तेतून हद्दपार करण्याची सुरूवात महापालिका निवडणुकीपासूनच करायची आहे. कॉँग्रेसने ग ...
महापालिकेच्या ७० एमएलडी (लाख लिटर प्रतिदिन) प्रकल्पाच्या ७ जून रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ््यावरून सोमवारी महापालिकेतील बैठकीत महापौर हारुण शिकलगार व सुधार समितीचे निमंत्रक ...