‘मुख्यमंत्री साहेब, माझ्या तक्रारीची आपण दखल घेऊन मला न्याय मिळवुन दिला. थेट आपल्याशी बोलायला मिळाले, आपला आभारी आहे’, अशा शब्दात उल्हासनगर येथील रिक्षाचालक अरुण खैरे यांनी आपली भावना लोकशाही दिनात आज व्यक्त केली. ...
अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाना मोरकर तर बागलाण तालुकाध्यक्षपदी लखन पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हा व तालुका जम्बो कार्यकारिणीची घोषणा केली. ...
गेल्या काही महिन्यात महाराष्टÑातून ३३ हजार महिला बेपत्ता झाल्या असल्याने त्यांना पळवून नेण्यामागे राम कदम यांचा हात आहे काय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आलाी. ...
नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतीत बुधवारपासून राजकीय आखाडा रंगणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार बुधवार, दि. ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान ग्रा.पं.साठी उमेदवार आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरू शकतील. ...
भाजपा आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावरुन राजकीय पक्षांनी त्यांना लक्ष्य केले आहे. तर सोशल मीडियातूनही त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे. ...