लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

'आम्हाला विचारलंही जात नाही', अजित पवार गटाच्या दीपक मानकरांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा - Marathi News | 'We are not even asked Ajit Pawar group Deepak Mankar resigns from the post of city president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला विचारलंही जात नाही', अजित पवार गटाच्या दीपक मानकरांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

मी मेरिट मध्ये कुठं कमी पडलो, तुम्ही दीपक मानकरला नाकारण्याचे कारण काय? मानकर यांचा सवाल ...

विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नायब सिंह सैनी; अमित शाहांच्या उपस्थितीत एकमताने निवड! - Marathi News | Nayab Singh Saini to stay Chief Minister of Haryana, will take oath tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नायब सिंह सैनी; अमित शाहांच्या उपस्थितीत एकमताने निवड!

Nayab Singh Saini : हरयाणामध्ये गुरुवारी (17 ऑक्टोबर) नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. ...

जोपर्यंत ठोस शब्द नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम नाही; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | We are not the work of the Grand Alliance until there is a concrete word Ajit Pawar group office bearers warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोपर्यंत ठोस शब्द नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम नाही; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

दीपक मानकरांना विधान परिषदेच्या आमदारपदी संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा ...

Pune Vidhan Sabha 2024: महायुती की महाविकास आघाडी! २१ आमदारांचे भवितव्य ८७ लाख पुणेकरांच्या हातात - Marathi News | Mahayuti or Mahavikas Aghadi The fate of 21 MLAs is in the hands of 87 lakh Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Vidhan Sabha 2024: महायुती की महाविकास आघाडी! २१ आमदारांचे भवितव्य ८७ लाख पुणेकरांच्या हातात

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी बहुचर्चित अशा कसबा विधानसभा मतदार संघात ...

"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती? - Marathi News | Vice-President Jagdeep Dhankhar said There Should Be No Election In Certain Areas Due To Demographic Change  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती?

Vice-President Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जयपूर येथे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.  ...

आंबेगावात ३ लाखाहूनही अधिक मतदार हक्क बजावणार; आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - Marathi News | More than 3 lakh voters will exercise their rights in Ambegaon Follow the code of conduct strictly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावात ३ लाखाहूनही अधिक मतदार हक्क बजावणार; आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा

सर्व मतदारांना सक्रीय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन ...

काँग्रेसला राहुलच नव्हे, सोनिया गांधीही हव्यात! - Marathi News | Congress needs not only Rahul, but also Sonia Gandhi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसला राहुलच नव्हे, सोनिया गांधीही हव्यात!

राहुल गांधी हे धाडसी योद्धा आणि ठाम प्रवक्ता आहेत; पण पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांना एकत्र आणणारा दुवा आजही सोनिया गांधीच आहेत! ...

अटक करायची गरज नाही; सुभाष वेलिंगकर यांना जामीन मंजूर, हायकोर्टाने काढली याचिका निकालात - Marathi News | subhash velingkar granted bail the goa high court decided the petition | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अटक करायची गरज नाही; सुभाष वेलिंगकर यांना जामीन मंजूर, हायकोर्टाने काढली याचिका निकालात

सुभाष वेलिंगकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करतानाच त्यांच्याविरुद्ध सत्र न्यायालयाने नोंदविलेली वादग्रस्त निरीक्षणेही उच्च न्यायालयाकडून रद्दबातल ठरविण्यात आली आहेत.  ...