लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी - Marathi News | Control room established at district level in wake of leopard attacks; Toll free number issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन; टोल फ्री क्रमांक जारी

bibtya attack shirur जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या शिरूर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या महिनाभरात आतापर्यंत १७ बिबटे पकडण्यात आले असून, हे सर्व बिबटे जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवण्यात आले आहेत. ...

दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ - Marathi News | goa on alert after delhi blast security increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्ली स्फोटानंतर गोवा अलर्टवर; सुरक्षेत वाढ

विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ...

न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Court orders registration of case against Pune Police for assaulting and abusing women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

महिलांना मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि लैंगिक अपमान केल्याच्या प्रकरणी शिवाजीनगर न्यायालयाने पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Sangli: ठकसेन दिनेश पुजारीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल, ‘अभियांत्रिकी’ला प्रवेश देतो सांगून चौघांची फसवणूक - Marathi News | Another case registered against Dinesh Pujari who cheated with the lure of a job in Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: ठकसेन दिनेश पुजारीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल, ‘अभियांत्रिकी’ला प्रवेश देतो सांगून चौघांची फसवणूक

सांगली : महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या ठकसेन दिनेश पुजारी याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल ... ...

Kolhapur: शाळेत कमी गुण मिळाल्याने पुण्याला गेल्या, ‘त्या’ बेपत्ता दोन्ही मुली अखेर सापडल्या - Marathi News | Both 14 year old girls who went missing from Ichalkaranji have been found | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाळेत कमी गुण मिळाल्याने पुण्याला गेल्या, ‘त्या’ बेपत्ता दोन्ही मुली अखेर सापडल्या

प्राथमिक चौकशीत निष्पन्न ...

"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर - Marathi News | bhopal school topper girl runs away to pursue ias dream | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर

मुलीचे कुटुंबीय तिचं लावून देत होते. पण तिची स्वप्न मोठी असल्याने तिने घर सोडलं. ...

एकदा गेलेला मोबाइल मिळत नाही पण सायबर पोलिसांच्या प्रयत्नांना यश; नागरिकांना सुखद धक्का - Marathi News | Lost mobile phone cannot be recovered but cyber police's efforts are successful; citizens get a pleasant shock | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकदा गेलेला मोबाइल मिळत नाही पण सायबर पोलिसांच्या प्रयत्नांना यश; नागरिकांना सुखद धक्का

सायबर पोलिसांच्या प्रयत्नांना यश : ‘एसपीं’च्या हस्ते तक्रारदारांना मोबाइल सुपूर्द ...

Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Ministry of Home Affairs hands over Delhi car blast case to the National Investigation Agency (NIA) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Delhi Blast : गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. ...