Nitin Gilbile Video: पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यावसायिकाची मित्रांनीच गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हत्या करून आरोपी फरार झाले. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...
Nagpur : कृष्णकांत पांडे यांनी समृद्धीला फोन लावला होता. मात्र, तिने बराच वेळ फोन उचलला नाही. त्यामुळे तिची प्रकृती तर खराब झाली नाही ना या शंकेने त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला. त्यानंतर ती फ्लॅटवर गेली असता हा प्रकार दिसला. ...
दरवेळी रस्त्याच्या बाबतीत एनएचएआय, महापालिका, पीडब्ल्यूडी, पीएमआरडीए प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याने प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत पोलिसांनी बोलून दाखवली ...