मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
पोलिसांनी मराठा आंदोलनासाठी फक्त पाच हजार आंदोलकांना मैदानात प्रवेशाची परवानगी दिली असूनही, त्याहून अधिक आंदोलकांनी मैदान गाठल्याने परिसर खचाखच भरला. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण होत असतानाच, दुपारच्या सुमारा ...
Maratha Reservation : सीएसएमटी परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच आंदोलकांची गर्दी वाढत गेली. दुपारपर्यंत ही गर्दी इतकी वाढली की, संपूर्ण परिसर ठप्प झाला. आझाद मैदान, सीएसएमटी, पालिका मुख्यालय परिसरातील सर्वच मार्ग आंदोलकांनी गजबजून गेले होते. ...