लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Kolhapur: घरोघरी फिरून २० रुपयांत आरोग्य तपासणी; इचलकरंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Health checkup for Rs 20 by going door to door Case registered against six people in Ichalkaranji Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घरोघरी फिरून २० रुपयांत आरोग्य तपासणी; इचलकरंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल

महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई ...

खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला - Marathi News | odisha husband murder wife in public place video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला, गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला

अमजद आपल्या पत्नीशी गोड बोलला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि नंतर चाकू काढून तिच्यावर हल्ला केला. ...

काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह - Marathi News | Leopard attacks trainer who was with uncle, body found 50 meters from home | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह

Leopard Attack on Child in Chandrapur: एका आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. ...

घायवळ टोळीतील गुंडांकडून एकाच वेळी २ गुन्हे, जुन्या वादाच्या कारणावरून कोयत्याने मानेवर हल्ला - Marathi News | 2 crimes at the same time by goons from the Ghayval gang, attack on the neck with a sickle over an old dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घायवळ टोळीतील गुंडांकडून एकाच वेळी २ गुन्हे, जुन्या वादाच्या कारणावरून कोयत्याने मानेवर हल्ला

वैभव साठेच्या कपाळाला पिस्टल लावत, तू सुनील सोबत फिरतो का... तुला पण जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गणेश राऊत याने त्याच्याकडील कोयत्याने हल्ला केला ...

'मी तुझ्याशी लग्न करेन'; विद्यार्थिनीची हत्या करुन तुकडे करणाऱ्या शिक्षकाचे भयानक कृत्य उघड - Marathi News | Teacher in West Bengal murdered a seventh grade girl and disposed of her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी तुझ्याशी लग्न करेन'; विद्यार्थिनीची हत्या करुन तुकडे करणाऱ्या शिक्षकाचे भयानक कृत्य उघड

पश्चिम बंगालमध्ये एका शिक्षकाने सातवीतल्या मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना समोर आली आहे. ...

गर्लफ्रेंडसोबत शेतातील खोलीत गेला; वडिलांनी चोर समजून पोलिसांना बोलावले, दार उघडले तेव्हा... - Marathi News | Went to a room with girlfriend; father called police, thinking he was a thief, then | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंडसोबत शेतातील खोलीत गेला; वडिलांनी चोर समजून पोलिसांना बोलावले, दार उघडले तेव्हा...

या घटनेची सध्या गावात प्रचंड चर्चा होत आहे. ...

Ayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरण; वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Ayush Komkar murder case Vanraj Andekar wife Sonali Andekar was taken into custody by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर हत्या प्रकरण; वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी घेतले ताब्यात

आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी सोनाली आंदेकरला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...

नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या; मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्यानेच केले वार - Marathi News | Boy murdered over love affair in Nashik; Girl's relatives stabbed him with a crowbar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या; मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्यानेच केले वार

नाशिकमधील लासलगावमध्ये ही घटना घडली आहे. कोयत्याने हल्ला केल्यामुळे तरुण जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.  ...