लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात - Marathi News | Pune Police takes major action in wake of gang war 43 goons sent to jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात

वाढत्या टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एका दिवसात तब्बवल ४३ गुन्हेगारांना तुरुंगात पाठवलं आहे. ...

'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार - Marathi News | 'I don't want to live with you anymore'; 28-year-old woman living separately from her husband raped multiple times | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार

Amravati Crime News: पतीपासून वेगळं राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिला. पण, लग्नाचा विषय आला आणि त्याने नकार दिला.  ...

'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा - Marathi News | 'If you disturb anyone, I will not listen at all'; Ajit Pawar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा

Ajit pawar: अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील काही भागांचा दौरा केला. महिला सुरक्षा आणि वाढत्या गुन्हेगारीवरून त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना इशारा दिला.  ...

Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या? - Marathi News | Nagpur Crime: Businessman left home and found dead in car; Death or murder? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?

Nagpur Crime latest News: नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रेती व्यावसायिकाचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.  ...

‘शिळे अन्न ते हत्या करण्याची धमकी’ अपहृत ट्रकचालकाचे पूजा खेडकरच्या आई–वडिलांवर गंभीर आरोप - Marathi News | From stale food to threats of murder truck driver makes serious allegations against Puja Khedkar Family's Bodyguard Arrested In Kidnapping Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शिळे अन्न ते हत्या करण्याची धमकी’ अपहृत ट्रकचालकाचे पूजा खेडकरच्या आई–वडिलांवर गंभीर आरोप

पूजा खेडकरच्या आई वडिलांनी केलेल्या कारनाम्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईतून एका ट्रकचालकाचे अपहरण करणाऱ्या मनोरमा खेडकर आणि त्यांचा पती फरार आहेत. ...

दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक - Marathi News | 1 crore looted from a jeweller's shop in Delhi by claiming to be a policeman, two arrested from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक

एलसीबी-दिल्ली क्राइम ब्रँचची कारवाई ...

उल्हासनगरमध्ये क्रिप्टोत गुंतवणुकीचे आमिष, दोघांची ६३ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल  - Marathi News | Two people were cheated of Rs 63 lakhs by luring them to invest in crypto in Ulhasnagar, a case was registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरमध्ये क्रिप्टोत गुंतवणुकीचे आमिष, दोघांची ६३ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल 

याप्रकरणी उल्हासनगर व हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ...

Kolhapur Crime: कर्नाटकातील तीन चोरट्यांना अटक, शाहूपुरीतील ३६ लाखांची घरफोडी उघडकीस  - Marathi News | Three criminals from Karnataka arrested in connection with the house burglary of Dr Anita Arun Paritekar head of the department at CPR Hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: कर्नाटकातील तीन चोरट्यांना अटक, शाहूपुरीतील ३६ लाखांची घरफोडी उघडकीस 

घरफोडीसाठी चोरीची दुचाकी ...