लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात - Marathi News | Outrageous and heartbreaking! First a stone was put in the mouth, then a 15-day-old baby was thrown into the forest by a fevicik. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात

New born baby throw in forest: एका १५ दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात फेकण्यात आले. गुरे चारणाऱ्यांना हे बाळ दिसलं. ते ज्या अवस्थेत होतं ते बघून त्यांच्या काळीज पिळवटलं.  ...

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार; दोघांचाही हॉटेलात मृत्यू - Marathi News | Boyfriend kills girlfriend and end life in hotel in Khamgaon Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार; दोघांचाही हॉटेलात मृत्यू

खामगाव येथील चिखली बायपासवरील हॉटेलात हत्येचा थरार ...

लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग... - Marathi News | Husband could not maintain marital relations after marriage, wife demanded 2 crores, alleging that he was impotent, and then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...

यासंदर्भात, पतीने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार ही तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ...

आगामी काळात सायबर कमांडोज देशाची ताकद बनणार:अलोक कुमार  - Marathi News | cyber commandos will become the strength of the country in the coming time said alok kumar goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आगामी काळात सायबर कमांडोज देशाची ताकद बनणार:अलोक कुमार 

भारताच्या पहिल्या सायबर कमांडोजचे प्रशिक्षण पूर्ण ...

आंदेकर टोळीने संघटितरित्या उकळले २० कोटींचे खंडणी रॅकेट; बंडू आंदेकर, सोनालीसह ११ जणांवर गुन्हा, चौघे अटकेत - Marathi News | Andekar gang organized a 20 crore extortion racket; 11 people including Bandu Andekar, Sonali booked, four arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीने संघटितरित्या उकळले २० कोटींचे खंडणी रॅकेट; बंडू आंदेकर, सोनालीसह ११ जणांवर गुन्हा, चौघे अटकेत

पैसे न दिल्यास व्यापाऱ्यांना उचलून आणणे, मारहाण करणे आणि इतरांना धाक दाखवणे असे प्रकार घडवून आणले जात होते ...

दुर्गादेवी आगमन मिरवणूक विनापरवाना काढली, साताऱ्यात १४ जणांवर गुन्हा - Marathi News | Durga Devi arrival procession held without permit, 14 people booked in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुर्गादेवी आगमन मिरवणूक विनापरवाना काढली, साताऱ्यात १४ जणांवर गुन्हा

सातारा : दुर्गादेवी आगमन मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी न घेता ढोल-ताशे वाद्यांसह मिरवणूक काढणाऱ्या दोन मंडळांच्या १४ कार्यकर्त्यांवर आदेशाचे उल्लंघन ... ...

मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न - Marathi News | Case filed against parents for arranging daughter second marriage by hiding same sex relationship | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

नाशकात समलिंगी तरुणीचा तरुणासह विवाह लावून दिल्याप्रकरणी आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्... - Marathi News | Uttar Pradesh Crime girl tried to implicate her father and brothers in a murder case for love | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...

उत्तर प्रदेशात प्रेमासाठी एका मुलीने तिच्या वडिलांना आणि भावांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. ...