लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात ८१५ मंडळांनी आवाज मर्यादेचे केले उल्लंघन, गणराया ॲवॉर्ड समारंभात पोलिस अधीक्षकांची खंत - Marathi News | 815 circles in Kolhapur district violated noise limit, Superintendent of Police expressed regret at Ganaraya Award ceremony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात ८१५ मंडळांनी आवाज मर्यादेचे केले उल्लंघन, गणराया ॲवॉर्ड समारंभात पोलिस अधीक्षकांची खंत

पुढील वर्षी सुधारणा करण्याचे आवाहन ...

"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ - Marathi News | chaitanyananda saraswati molestation accused sent offensive whatsapp text late night torture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ

Chaitanyananda Saraswati : एका आश्रमाचा संचालक असलेला स्वयंघोषित बाबा चैतन्यनंदवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ...

Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी   - Marathi News | Swami Chaitanyananda Saraswati: Lustful father used to spy on poor girls, calling them to rooms...; 50 mobiles investigated, raids in 5 states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  

Swami Chaitanyananda Saraswati News: दिल्लीतील वासनांध बाबाचे कारनामे समोर येत असून, दिल्लीसह देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या बाबाचे अनेक कारनामे आता उजेडात येत आहेत.   ...

Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला - Marathi News | Pahalgam Terror Attack Big success Mohammad Kataria who helped terrorists in Pahalgam attack, arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला

मोहम्मद यूसुफ कटारिया हा लश्कर-ए-तैयबाचा (टीआरएफ) दहशतवादी असून त्याच्यावर बैसरन खोऱ्यात 26 जणांच्या हत्येत सामील असलेल्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. ...

Navratri 2025: आम्ही अंबेचे सेवेकरी: भाविकांच्या सुरक्षेचा वसा हीच सेवा; कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरांमध्ये पोलिसांची करडी नजर  - Marathi News | Around 800 police personnel deployed at Ambabai Temple to ensure Navratri celebrations are celebrated with enthusiasm and without any disruptions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navratri 2025: आम्ही अंबेचे सेवेकरी: भाविकांच्या सुरक्षेचा वसा हीच सेवा; कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरांमध्ये पोलिसांची करडी नजर 

नवरात्रोत्सवात राबतात सुमारे ८०० पोलिस ...

Kolhapur: बहाद्दरांनी ट्रकच चोरला; सांगलीत भंगारात विकायला गेले अन् सापडले, दोघांना अटक - Marathi News | Police arrest two thieves who went to Sangli to sell a truck stolen in Kolhapur for scrap | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बहाद्दरांनी ट्रकच चोरला; सांगलीत भंगारात विकायला गेले अन् सापडले, दोघांना अटक

ट्रक मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू ...

अनुभवी पोलीस कर्मचाऱ्याने हाताने पकडला नाग; मित्र व्हिडीओ काढत असतानाच चावा घेतला अन्... - Marathi News | MP Snake Bite Cobra bites police officer to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुभवी पोलीस कर्मचाऱ्याने हाताने पकडला नाग; मित्र व्हिडीओ काढत असतानाच चावा घेतला अन्...

मध्य प्रदेशात नाग चावल्यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Ratnagiri: खेडमध्ये धरणात सापडला तरुणाचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? - Marathi News | Body of a young man found in a dam in Khed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खेडमध्ये धरणात सापडला तरुणाचा मृतदेह, आत्महत्या की घातपात?

आवाशी : खेड तालुक्यातील माणी हद्दीतील शेलारवाडी धरणाच्या पाण्यात मंगळवारी सकाळी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह ... ...