लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Ratnagiri: रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण; रेल्वेतून जात होता पळून, पण.. - Marathi News | Kokan Railway TC prevents kidnapping of two year old boy | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण; रेल्वेतून जात होता पळून, पण..

मुलाची आई रुग्णालयात उपचार घेत असताना ताे आजीकडे हाेता. त्याचवेळी संशयिताने मुलाचे अपहरण केले होते ...

Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: ठेकेदार शशिकांत पोवार अटकेत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - Marathi News | Contractor Shashikant Dilip Powar arrested in connection with the slab collapse accident of the new building of the Municipal Corporation's fire station in Phulewadi kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: ठेकेदार शशिकांत पोवार अटकेत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

कामात तांत्रिक त्रुटी ठेवल्याचा ठपका ...

Kolhapur: अकलूज खंडणीप्रकरणी दोघांना अटक; सहायक फौजदारासह दोघांचा शोध सुरू, पोलिस दलात खळबळ - Marathi News | Akluj police arrested two members of a gang that demanded a ransom of Rs 65 lakhs to cancel the Mokka operation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अकलूज खंडणीप्रकरणी दोघांना अटक; सहायक फौजदारासह दोघांचा शोध सुरू, पोलिस दलात खळबळ

कारनाम्यांच्या चर्चेला उधाण ...

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे - Marathi News | Inter state gang of house burglars arrested Property worth Rs 10 lakh seized, suspect is from Jat, Solapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे

सांगली येथे तेलंगणा, कर्नाटकसह सांगली जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. ...

Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ - Marathi News | delhi swami chaitanyanand luxury room obscene chats | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथीबद्दल धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ...

संतापजनक! रक्षकच बनले भक्षक, चेन्नईमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन पोलिस निलंबित - Marathi News | protectors turned predators, two policemen suspended in Chennai for sexually assaulting a young woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! रक्षकच बनले भक्षक, चेन्नईमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन पोलिस निलंबित

२५ वर्षीय एक महिला तिच्या आईसोबत फळे विकण्यासाठी निघाली. आई आणि मुलगी आंध्र प्रदेशहून तामिळनाडूला जात होत्या. वाटेत दोन पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवले आणि त्यांना एका निर्जन भागात नेले. त्यांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ...

"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर - Marathi News | Another obscene WhatsApp chat of Swami Chaitanyananda has surfaced | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या स्वामी चैतन्यनंद सरस्वतीचे धक्कादायक चॅट समोर आले आहे. ...

मंत्र्यांना अडवल्याप्रकरणी मनोज परब यांच्यावर गुन्हा - Marathi News | manoj parab booked for obstructing ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांना अडवल्याप्रकरणी मनोज परब यांच्यावर गुन्हा

कोलवाळ पोलिसांकडून स्थानकात बोलावून चौकशी ...