याच गाेट्यावर बीड पोलिसांनी मोक्का लावलेला असला तरी तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीतील मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मंगळवारी तो पुन्हा चर्चेत आला. ...
आंबा खायला देतो या भूलथापेने आरोपीने चिमुरडीला आपल्या घरी नेले. काही वेळातच चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने तिला जवळ घेतले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि तिची आई हादरून गेली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ...
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केम छो हा ऑर्केस्ट्रा बार आहे. या ठिकाणी बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास हंडोरे व पोलिस पथकाने छापा मारला... ...