लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक - Marathi News | Digital arrest racket accused arrested from Bhubaneswar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डिजिटल अरेस्ट रॅकेटच्या आरोपीला भुवनेश्वरमधून अटक

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ओडिसातील भुवनेश्वरमधून अटक केली आहे. सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ...

रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा! - Marathi News | Pranjal Khewalkar in trouble for sexually assaulting women by intoxicating them at a rave party; A cache of obscene photos was found in his mobile! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

पुणे : रेव्ह पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रांजल खेवलकर याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना अश्लील छायाचित्रांचा साठा आढळला असून हा ... ...

राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर - Marathi News | The income of 67 lakhs from the agricultural work of the prisoners in this state prison; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात बंदिवानांच्या कष्टाने शेती व पशुपालनातून ६७ लाखांचे उत्पादन घेतले आहे. ...

कोल्हापुरात कात्यायनी घाटात बँकेच्या कलेक्शन मॅनेजरला लुटले, अनोळखी तिघांवर गुन्हा - Marathi News | Bank collection manager robbed at Katyayani Ghat in Kolhapur crime against three unidentified people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात कात्यायनी घाटात बँकेच्या कलेक्शन मॅनेजरला लुटले, अनोळखी तिघांवर गुन्हा

दीड लाखांची रोकड लंपास  ...

धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी - Marathi News | Policeman shoots himself while on duty outside EVM strongroom in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

Dhule Crime news: मतदान झाल्यानंतर ईव्हीएम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आले आहेत. येथे सूर्यवंशी ड्युटीवर होते. ...

वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - Marathi News | Lawyers in Sangli district march demanding strict action against the police who assaulted lawyer Vishal Kumbhar from Vita | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पोलिसांनी विनयभंग व ‘ॲट्रॉसिटी’ सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी ...

Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई - Marathi News | Man who defrauded bank of two crores arrested, Sangli Vishrambag police take action in Belapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई

बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एक कोटींचा गंडा घालून झाला होता पसार ...

प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो - Marathi News | mother of two children married nephew in temple sent photo to husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

शिवमची पत्नी पूनम तिच्या दोन्ही मुलांसह भाचा अंकितसह पळून गेली. त्यानंतर तिने अंकितशीही मंदिरात लग्न केलं. ...