शहागड येथे बस थांबविण्याच्या कारणावरून प्रवासी व चालकात रविवारी दुपारी शाब्दिक चकमक झाली. वाद इतका विकोपाला गेला होता की चालकाने बस चक्क पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेली ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी सरकारी वकिलाला अमानुष मारहाण करण्याच्या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त व धंतोली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
शुक्रवार, वेळ दुपारी ४ वाजताची. पाचपावली पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. अचानक पोलीस उपनिरीक्षक शंकर बोंडे ठाण्यातून पळतच बाहेर आले आणि पायाला भिंगरी लावल्यासारखे धूम ठोकत क्षणात दिसेनासे झाले. ...
वीजचोरीचे गुन्हे नोंदवणे, त्या गुन्ह्यांचा तपास करणे व आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे याकरिता शहरातील पाच झोनमध्ये प्रत्येकी एका पोलीस ठाण्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा. ...