लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीओके

पीओके, मराठी बातम्या

Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.
Read More
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद - Marathi News | asha narwal mother of indian navy lieutenant vinay narwal who lost his life in the pahalgam terror attack reaction over operation sindoor air strike on pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद

Operation Sindoor Surgical Air Strike: पंतप्रधान मोदी यांनी बदला घेतला ही सगळ्यांत चांगली गोष्ट आहे. आमचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे, असे आशा नरवाल यांनी म्हटले आहे. ...

“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार - Marathi News | pahalgam terror attack victim santosh jagdale family expresses gratitude to pm modi govt after operation sindoor air strike on pakistan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार

Operation Sindoor Surgical Air Strike: ज्या २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यांना आज श्रद्धांजली मिळाली, असे जगदाळे कुटुंबाने म्हटले आहे. ...

केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे! - Marathi News | Pakistan has been threatened just in the name of war, more than 1000 madrasas in PoK have been closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!

India Pakistan Tension : "काश्मिरातील सर्व मदरशांना १० दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे." ...

शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच... - Marathi News | Mother of martyred constable mudasir ahmed sheikh awarded Shaurya Chakra is from PoK; As soon as she heard that he was going to Pakistan... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...

Pakistan vs India war: जम्मू काश्मीर सरकारने देखील तिथे राहत असलेल्या पाकिस्तानी लोकांना बसमध्ये बसवून पंजाबमधील सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ...

पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय... - Marathi News | Pakistan declares emergency in PoK, cancels leave of health workers; What is happening... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...

शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी एलओसीची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रास्त्रे सीमेवर पाठवत आहे. ...

‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य - Marathi News | kashmir issue will be resolved after pok comes to india statement by external affairs minister jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘पीओके’ भारतात आल्यानंतर सुटेल काश्मीरचा प्रश्न; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे वक्तव्य

जयशंकर म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारताने योग्य उपाययोजना केल्या आहेत. राज्यघटनेतील ३७० कलम रद्द केले, हा उपाययोजनांचा पहिला टप्पा आहे. ...

"पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला - Marathi News | "Take control of Pakistan-occupied Kashmir, who stopped you?", Omar Abdullah's scathing attack on the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’POK ताब्यात घ्या, तुम्हाला अडवलंय कुणी?’’, उमर अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला खोचक टोला

Pakistan-occupied Kashmir News: पाकव्याप्त काश्मीरला भारतात विलिन केलं की काश्मीरबाबतचे सर्व वाद संपुष्टात येतील, असा दावा एस. जयशंकर यांनी केला होता. त्यानंतर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला टोला लग ...

'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा - Marathi News | 'Jammu and Kashmir is incomplete without PoK, Pakistan will have to face consequences', warns Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PoK शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण, पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील', राजनाथ सिंहांचा इशारा

'पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पीओकेच्या भूमीचा वापर करत आहे. आजही तेथे दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. ' ...