Rape Case : मुलगी गर्भवती राहून दोन दिवसांपूर्वीच तिची प्रसूती देखील झाली असल्याने या प्रकरणी मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . ...
एका भामट्याने १५ वर्षीय मुलीला प्रेमजाळ्यात अडकवून पळवून नेले. तिला पत्नीसारखे वागवून तिचे शारीरिक शोषण केले. तिला गर्भधारणा झाल्याने आरोपीने तिला झिडकारणे सुरू केले. ...