भाजीपाला खरेदीनंतर अल्पवयीन मुलगी गावाकडे परत जाताना तरुणाने तिला गावाला सोडून देतो म्हणून दुचाकीवर बसविले. त्यानंतर दुचाकीत पेट्रोल भरायचे असल्याचे सांगून त्याने वाहन थेट जंगलात नेले आणि तिच्याशी कुकर्म केले. ...
आर्वी येथील डॉ. रेखा कदम हिने पीडितेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्याचबरोबर दोन परिचारिका आणि डाॅ. नीरज कदम यालाही अटक केली आहे. ...
मोबाईलच्या संभाषणातून दोघांत प्रेम फुलले. लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधत तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र ऐनवेळी त्याने लग्नासाठी नकार दिला. आता हे प्रकरण मारेगाव पोलीस ठाण्यात गेले आहे. ...
वर्ध्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आई वडिलांसह महिला डॉक्टरला आधीच अटक करण्यात आली होती. तर, त्यानंतर पोलिसांनी असलेल्या गोबर गॅसच्या टाकीतून ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. ...