देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरु केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदानाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. ...